गोपाळ आजगांवकर - लेख सूची

नरकात फुललेल्या स्वर्गीय प्रेमाची शोकान्त कहाणी

देवानारचा डोंगर आणि फर्झाना पुस्तक परिचय लेखिका – सौम्या रॉय भाषांतर – छाया दातार पाने – २३० किंमत – २९० रुपये ‘देवनारचा डोंगर आणि फर्झाना’ हे एक विलक्षण पुस्तक आहे. ही एक भयकथा आहे, पण ही काल्पनिक नाही, तर वास्तव आहे आणि हे वास्तव जळजळीत आहे.  देवनार हा मुंबईतलाच विभाग आहे. मध्य-मुंबईपासून अगदी जवळ असलेला. …